top of page
Search

ललिता पंचमी ललिता पंचमी

ललिता पंचमी


अथुपञ्चम्यामुपाङ्गललिताव्रतम् । अत्रपञ्चमी अपराहृव्यापिनी ग्राह्या अ- पराह्नस्यैवतत्पूजाकालत्वोपपत्तेः दिनद्वये कात्स्न्येनापराव्याप्तौ साम्येन वेष- म्येण वापरा है के देशव्याप्तौ चपूर्वैव युग्मवाक्यात् परत्रैवापराव्याप्तौ परैव के. चित्तुरात्रिव्यापिनीं गृह्णन्ति पूजादिकंचरात्रा वेवकुर्वन्तितत्रमूलंचिन्त्यम् अ- त्रपूजादिविधिर्ग्रन्थान्तरेप्रसिद्धइतिन लिख्यते ।


उपांगललिता व्रत-


आश्विन शुक्ल पंचमीला उपांगललिता देवीचें व्रत करावें. याविषयीं पंचमी अपराह्णव्यापिनी ध्यावी. कारण उपांगललिता देवीच्या पूजेचा अपराह्न हाच काल सांगितला आहे. दोन दिवस संपूर्णत्वानें अपराहृव्याप्ति असेल अथवा सारखी किंवा कमीजास्ती अपराह्णकाली एकदेशव्याप्ति असेल तर युग्मवाक्य आहे ह्मणून पूर्व दिवसाची घ्यावी. दुसऱ्या दिवशींच अपराह्णव्याप्ति असेल तर दुसऱ्या दिवसाचीच घ्यावी. कोणी रात्रिव्यापिनी घेतात व पूजादिक रात्रीच करतात. त्याविषयी मूळ निर्णय पाहिला पाहिजे. या पूजेचा वगैरे विधि इतर ग्रंथ प्रसिद्ध आहे सणून येथे सांगितला नाही.


आश्विनशुक्ल पक्षेमूलनक्षत्रे पुस्तके पुसरस्वती मायाद्यपूजयेत् म्लेपस्थापनंदे- व्याःपूर्वाषाढासुपूजनम् । उत्तरामुबलियाच्छ्रवणेनविसर्जयेत् १ इतिवच नातू अत्रपूजयेत्प्रत्यहमितिरुद्रयामलवचनातू मूले आवाहनं तदङ्गभूतं पूजनंचक रिष्येइत्यादिसुंकल्यावाहनपूजने कार्य पूर्वाषाढासुपूजनं करिष्यइतिसंकुल्या वानरहित पूजैव केवलम् उत्तराषाढासु बलिदानंतदङ्गभूतपूजांच करिष्येत्ये वतकार्ये श्रवणविसर्जनंकर्तुतद्भूतां पूजां करिष्यइतिसंकल्प्य संपूज्यविसर्जये- दितिक्रमः तत्रमूलस्य प्रथमे पादे सूर्यास्तात्मा विमुहूर्तव्यापिनि सरस्वत्यावा इन लिनुहूर्त न्यूनत्वेरात्रौवा मथमपाद सत्वेतस्य विशेषवचनंविना ग्राह्यत्वाभा वाद्वितीयादिपादे पर दिनएवा वाहनम् एवंपूर्वाषाढा दिनक्षत्र पूजादी दिनव्या- ध्येयग्राह्यम् विसर्जनंतुश्रवणप्रथमपादेरात्रिभागगतेऽपिकार्यम् विशेषवचनान् तच्चरात्रेः प्रथमपहरपर्यन्तमेवेतिभाति ।


सरस्वती पूजन. आश्विन शुक्ल पक्षांत मूळ नक्षत्र पुस्तकांचे ठिकाण सरस्वती देवीने आवाहन करून


पूजा करावी. 'मूळ नक्षत्री देवीची स्थापना, पूर्वाषाढा नक्षत्री पूजन, उत्तराषाढा नक्षत्री बलिदान व श्रवण नक्षत्री विसर्जन करावें' असे वचन आहे. तसेच 'दररोज पूजा करावी' असे रुद्रयामला वचन आहे. याकरितां मूळ नक्षत्री “आवाहनं तदङ्गभूतं पूजनं च करिष्ये " असा संकल्प करून आवाहन व पूजन ही करावी. पूर्वाषाढा नक्षत्री "पूजनं करिष्ये " असा संकल्प करून आवाह नावांचून केवल पूजा करावी. उत्तराषाढा नक्षत्री "बलिदानं तदङ्गभूतां पूजां च करिष्ये " असा संकल्प करून बलिदान व पूजा करावी. श्रवण नक्षली विसर्जनं कर्तुं तदङ्गभूतां पूजां करिष्ये " असा संकल्प करून पूजा केल्यावर विसर्जन करावे. याप्रमाणे कम जाणावा. या ठिकाणी मूळ नक्षत्राचा पहिला चरण सूर्यास्तापूर्वी सहा घटिका व्याप्त असतां सरस्वतीचे आवाहन करावें. सहा घटिकांहून कमी व्याप्ति असेल अथवा रात्री प्रथम चरण असेल तर, विशेष वचन असल्यावांचून ती माय नाहीत याकरितां, दुसऱ्या इत्यादि चरणी दुसन्या दिवशीच आवाहन करावे. यापमाणे पूजा इत्यादिकांकरितां पूर्वाषाढा नक्षत्र इत्यादि दिवसास व्याप्त असेल तेंच प्यावे. विसर्जन मात्र श्रवण नक्षत्राचे प्रथम चरणीं प्रथम चरण रात्री असला तरी विशेष वचन आहे याकरितां-करावे. ते विसर्जन रात्रीच्या प्रथम प्रहर पर्यंत करावे.

आश्विनशुष्ठपंचम्यामुपांगललितान्त्रतं महाराष्ट्रेषुप्रसिद्धं सप्रयद्यपिकथायांकालविशेषोनोक्तवापि रात्री- जागरणंकुर्याद्ङ्गीतवादित्रनिःखनैरितिरात्री जागरो के: शक्तिपूजायारात्रीप्राशस्त्याग रात्रिव्यापिनीमाहात चित् वस्तुतस्तुर्वचनंविनारात्रिपूजायांमानाभावात् जागरस्य यांगत्वाशुग्मवाक्यात् मुक्त्वाजागरणेनतेच- द्राषयेत्रतेतथा ताराव्रतेपुसर्वेपुरात्रियोगोवि शिष्यवइतिका लहेमाद्री वचनाश पूर्वविद्धाप्राणा रात्रिशरणः- पूर्वविद्धावचनइतिहेमाद्रिः अस्यचभुक्त्वाजागरणरूपत्वादितिसाधुप्रतीमः भुक्त्याजागरणंयत्रेोकं पदं तस्मिन्व्रतेइत्यर्थः अन्यथानुक्त्वैत्यसंगतेः दिवोदासीयेप्येवं ।


उपांगललिता व्रत महाराष्ट्रांत प्रसिद्ध आहे. स्वाविषयों जरी कोमध्ये विशेष काल सांगितला. नाही तथापि “रात्री गायन, बायांच्या शब्दांनी जागरण करावे असे रात्री जागरण करवायी सांगितले असल्यामुळे व शक्तिपूजेस व प्रशस्तपणाही असल्यामुळे पंचमी रात्रिव्यापिनी घ्यावी, असे कवि म्हणतात. वास्तविकत वचनावांचून रात्रिपूजेविषयी प्रमाण नसल्यामुळे, जागरण सागितले ते मताचे अंग रायमुळे युग्मवान आणि "भोजन करून जागरण ज्यानांत आहे ह्या मतानि व्रतादिपदादिकाला अमताविषयी आणि सर्वत विषय राम्रियोग विशिष्ट आहे" या काल हेमाद्रीतील वचनावरूनही पूर्वविदा (चतुधाविता) घ्यावी. या वचनात हा शब्द पूर्वविद्यायाचक आहे, असे हेमाद्रि सांगतो. है मत खाजागरणरूप आहे, म्हणून याविषर्थी पंचमी पूर्वविद्या घ्यावी हे बरें, असें आम्ही समजतो. कारण, 'भुक्ताजागरण' में एक पद आहे. भोजन करून जागरण ज्या व्रतात आहे तें व्रत असा अर्थ आहे. असा अर्थ नाही केला तर 'मुक्ता' याची संगति लागणार नाहीं, दिवोदासीयांत असेच आहे.


देव्याः पूर्वाषाढासुपूजनम् उत्तरामुबलिंदद्याच्छ्रवणेनविसर्जयेदिति रुद्रयामलेपि मूलकक्षेसुराधीशपूज- नीया सरस्वती पूजयेत्प्रत्यहं देवयावद्वैष्णवमृक्षकम् नाध्यापयेनचढिखेनाधीयीत कदाचन पुस्तकेस्थापितेदेय- विद्याकामोद्विजोत्तमः संग्रहे आश्विनस्यसिते पक्षेमेधाकामः सरस्वतीम् मूलेना बाहयेदेवींश्रवणेन बिसर्जयेत् मूलस्याद्यपादेआवाहनमितिशिष्टाः श्रवणाद्यपादेचविखजयेत् आदिभागोनिशायांतुश्रवणस्ययदा भवेत् संप्रेषणंतदादेव्यादृशम्यांचमहोत्सव इति चिंतामणीब्रह्मांडपुराणात् ।



अधिशुपति मुनक्षत्रावर सरखतीस्थापन सांगतो-निर्णयामृतांत देवीपुराणांत "मलनक्षत्रावर सर स्वतीदेवी स्थापन, पूर्वाषाडांवर पूजन, उत्तराषाडांवर बलिदान आणि श्रवणावर विसर्जन करावें. " रुद्रयामलांतही ""मूलनक्षत्रावर सरखतीचे पूजन करावें पूजन से श्रवणनक्षत्र येईपर्यंत प्रतिदिवशी करावें. विच्छू ब्राह्मणष्टाने पुस्तकांचें स्थापन केलें असतां पडवू नये, लिहू नये, व अध्ययनही करूं नये." संग्रहांत - "धारणाबुद्धि इच्छा करणारानं आधि- नाच्या शुपक्षी मूलनक्षत्रावर सरखतीदेवीचं आवाहन करावे व श्रवणनक्षत्रावर विसर्जन करावें." मूलाच्या पहिल्या पादावर आवाहन करावे, असं शिष्ट सांगतात. श्रवणाच्या प्रथमपादावर विसर्जन करावे. कारण, "जेव्हां श्रवणाचा पहिला भाग रात्री असेल तेव्हा देवीचे संप्रेषण ( बिसर्जन ) दशमी महोत्सवांत करावें." असे चिंतामणीत ब्रह्मांड- पुराणवचन आहे. यावरून श्रवणाच्या प्रथमभागी बिसर्जन मुख्य आहे. -

10 views0 comments

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
  • Instagram
  • Tumblr
  • Snapchat
  • Pinterest
  • Telegram
  • Gmail-logo
  • facebook
  • twitter
  • linkedin
  • youtube
  • generic-social-link
  • generic-social-link

Download PANDITJIPUNE

Download the “PANDITJIPUNE” app to easily stay updated on the go.