top of page
Search

गणेशाची नावे

Updated: Aug 23

याला वक्रतुंड, विघ्नहर्ता, ब्रम्हणस्पति इत्यादि बरीच नावे आहेत. वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा असा अर्थ समजला जातो. पण तो चूक आहे. 'वक्रान तुण्डयति इति वक्रतुंडः' वेडेवाकडे चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करून जो सरळ मार्गावर आणतो तो वक्रतुंड असा अर्थ आहे. वेदाला ब्रम्ह असे म्हणतात. वेदब्रम्ह-वेदब्रम्ह असे आपण म्हणतो, वेद म्हणजे मंत्र, या मंत्रांचा गणेश अधिपतिआहे. म्हणून याला ब्रम्हणस्पति असे म्हणतात.

0 views0 comments

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
  • Instagram
  • Tumblr
  • Snapchat
  • Pinterest
  • Telegram
  • Gmail-logo
  • facebook
  • twitter
  • linkedin
  • youtube
  • generic-social-link
  • generic-social-link

Download PANDITJIPUNE

Download the “PANDITJIPUNE” app to easily stay updated on the go.