top of page

Tersedia online

Vastu Shanti Grihapravesh

Panditji Guruji For Vastu Shanti Grihapravesh satyanrayan Puja Udkashanti Housewarming Gharbharani

3 jam
7.001 Dolar Amerika Serikat
Tempat Pelanggan

Deskripsi Layanan

VastuShanti Grihapravesh Dates December 2023. 14,15,18,21,22,25,27. Experience peace and blessings with PANDITJIPUNE’s Vastu Shanti Grihapravesh drive-through religious service. Our team of experienced priests will perform the Vastu Shanti ritual, which is believed to bring harmony and positive energy to your new home. With our convenient drive-through service, you can receive this traditional ceremony from the comfort and safety of your car. Contact us today to schedule your appointment and start your new home journey with blessings. There are many pandits for Vastu Shanti in Pune, belonging to PANDITJIPUNE in every area of Pune. Vastu Shanti Puja is a ceremony that corrects construction faults and removes negative energies from a house. It involves worshipping the five elements of nature, natural forces, and the deity of directions. The cost of a Vastu Shanti Puja in Pune can start from Rs 15,000 onwards. The puja can take 3 to 4 hours. It includes the following rituals:  Ganapati Puja, Sankalp, Kalash Puja, Punyahavachan, Navagraha Puja, Vastu Shanti Vastu Shanti Puja is a set of rituals related to the home. It's one of the longest Vedic rituals performed at home. It's usually performed before a Griha Pravesh pooja. The goal is to correct architectural flaws and failures in the natural flow of energy in the land. These flaws are called Vastu doshas, which can negatively impact the well-being of the inhabitants if they are unresolved. 


Kebijakan Pembatalan

No refund on cancellation


Detail Kontak

+917875032009

vedmatagayatri4@gmail.com

Pandit for Puja Pune, DSK Vishwa, Dhayari, Pune, Maharashtra, India


  • Instagram
  • Tumblr
  • Snapchat
  • Pinterest
  • Telegram
  • Gmail-logo
  • facebook
  • twitter
  • linkedin
  • youtube
  • generic-social-link
  • generic-social-link

Download PANDITJIPUNE

Unduh aplikasi “PANDITJIPUNE” untuk terus mendapatkan informasi terbaru di mana saja.

download_my_app.widget.qr.alt"
Unduh aplikasi dari App Store
Unduh aplikasi dari Google Play
  • वास्तुशांतिदिनी सत्यनारायणपूजा करणे कितपत योग्य आहे? Should we perform Satyanarayan Puja on the occasion of Gruhapravesh Vastushanti? What does the shaastra say?
    उत्तर : शास्त्र असे सांगते- वास्तुशांतिदिनी सत्यनारायणपूजा करणे कितपत योग्य आहे? काही जण वास्तुशांतीस पर्याय म्हणून सत्यनारायणपूजा करतात. नवीन घरात काहीतरी धार्मिक कार्य व्हावे व त्यानिमित्ताने संबंधितांना नवीन घरी निमंत्रित करता यावे म्हणून सत्यनारायणपूजा केली तर ते सयुक्तिक ठरेल. पण सत्यनारायणपूजा केल्यावर वास्तुशांती करण्याची आवश्यकता नाही असे कोणी प्रतिपादन करू लागला तर ती अज्ञानमूलक गैरसमजूत ठरेल. काही जण विधिपूर्वक वास्तुशांती करून त्या दिवशीच सत्यनारायणपूजा करण्याचा आग्रह धरतात. वास्तुशांतीच्या दिवशी सत्यनारायणपूजा केल्यास त्यापासून निराळे असे कोणते लाभ मिळतील असे मुळीच नाही. कारण सत्यनारायणाच्या वेळी मांडले जाणारे अष्टलोकपाल व नवग्रह वास्तुशांतीच्या वेळी ग्रहमखाच्या निमित्ताने आपोआपच पूजले जातात. शिवाय सत्यनारायणपूजेत ‘विष्णू' ही मुख्यदेवता असून ती वास्तुदेवतेच्या मानाने उच्चस्तरीय असल्यामुळे वास्तुशांतीच्या दिवशी कळत-नकळत विष्णुदेवतेला मुख्यत्व व वास्तुदेवतेला गौणत्व प्राप्त होते. ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्याच्या हस्ते आयोजित केलेल्या उद्घाटनसोहळ्यास पंतप्रधान उपस्थित राहिल्यास जो प्रसंग ओढवेल तोच प्रसंग वास्तुशांतीच्या दिवशी सत्यनारायणपूजा ठेवल्यास ओढवू शकतो. शिवाय सत्यनारायण हा व्रतपूजेचा प्रांत आहे, तर वास्तुशांती हा याज्ञिकाचा प्रांत आहे. त्या दृष्टीने विचार केल्यास यज्ञकार्य आणि पूजाकार्य ह्यांमध्ये यज्ञकार्य हे श्रेष्ठ मानले जाते. पण यज्ञकार्याच्या दिवशी पूजाकार्य आयोजित केल्यास मुख्यत्व आणि गौणत्व ह्यांचे निकष कार्यासाठी घ्यावयाचे की देवतेसाठी घ्यावयाचे ह्याबद्दलही गुंतागुंत निर्माण होऊ शकते. ह्यासाठी सुवर्णमध्य म्हणजे वास्तुशांतीचा कार्यक्रम केवळ घरच्या लोकांपुरता मर्यादित ठेवून त्यानंतर सोयिस्कर दिवशी परिचितांना व संबंधितांना निमंत्रित करून सत्यनारायणमहापूजा आयोजित करावी. त्यामुळे मुख्यपक्षाने वास्तुशांतीही उत्कृष्ट पद्धतीने संपन्न होते व नंतर पूजेच्या निमित्ताने परिचितांनाही मान दिल्यासारखे होते.
  • Does PANDITJIPUNE serve internationally?
    Yes, PANDITJIPUNE provides services internationally.You can book our services worldwide. Experience in what promises to be a truly unique & unforgettable spiritual journey with our religious and astrological services,all with full devotion across the worldWe have international clients as well. We have priests almost in every Indian language. The website is availble in almost all languages in the world. We have an international payment gateway PAY PAL connected to the site with currency convertor enabling our overseas clients to book services and shop products online. Our whatsapp number is intnl +91 7875032009 or Drop an email to support@panditjipune.com You may contact us anytime. Book and experience in what promises to be a truly unique and unforgettable divine journey with our devotional services,all with complete devotion and utmost faith,As well as you can DOWNLOAD OUR APP PANDITJIPUNE VIA LINK http://wix.to/8sANBzM?ref=mam GET PANDITJIPUNE ON Google Play Download on the App Store Join us on the App just click http://wix.to/8sANBzM?ref=mam Easily stay updated on the go. or Scan te code to download
  • वास्तुशांती' म्हणजे काय ? वास्तुशांतीची कोणकोणती अंगे आहेत?What is 'Vastushanti'? What are the Shubha Muhurts Auspicious days Dates and Timings for Vastushanti Gruhapravesh in 2024?What are the parts and components of Vaastu Shanti?What does Dharma Shastra say? How should Gruhapravesh be performed? '
    VastuShanti Grihapravesh Dates December 2023 : 25,27. शास्त्र असे सांगते वास्तुशांती' म्हणजे काय ? वास्तुशांतीची कोणकोणती अंगे व उपांगे आहेत ? 'वास्तुशांती' हा विधी विविध अंगोपांगांनी संपन्न होतो. त्यांपैकी वास्तुशांतीच्या प्राथमिक गोष्टींमध्ये पुण्याहवाचनापर्यंतचे विधी येतात. त्यानुसार यज्ञमानाने प्रथम नूतनयज्ञोपवीतधारण, पंचगव्यमेलन व पंचगव्यप्राशन करावे. नंतर आचमन, प्राणायाम, देशकालनिर्देश, वास्तुशांतिसंकल्प, गणपतिपूजन इत्यादी करून पुण्याहवाचनास प्रारंभ करावा. पुण्याहवाचनामध्ये वरुणपूजन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध इत्यादी विधी येतात. पुण्याहवाचनानंतर आचार्यवरण (पुरोहिताची नियुक्ती) करावे. आचार्यवरण झाल्यानंतर पुरोहित; वास्तुपीठमांडणी, रेखाकरण, वास्तुप्रतिमेचे अग्न्युत्तारण व प्राणप्रतिष्ठा, देवता-ग्रह-अग्नी ह्यांची स्थापना, अन्वाधान व पूजा इत्यादी गोष्टी करून घेतात. त्यानंतर होमास प्रारंभ होतो. त्यामध्ये पहिली आहुती (वराहुती) गणपतीस द्यावयाची असते. ही आहती यजमानाने द्यावी. त्यानंतर द्रव्यत्याग होऊन पुढील आहुत्या नवग्रहांच्या अधिदेवता, पुरोहित देतात. त्यामध्ये अन्वाधानातील उच्चारानुसार नवग्रह, नवग्रहांच्या प्रत्यधिदेवता, क्रतुसाद्गुण्यदेवता, ऋतुसंरक्षकदेवता, शिख्यादिदेवता (४५) ह्यांचा होम झाल्यावर वास्तुदेवतेस कल्पोक्तद्रव्यांनी किमान एकशेआठ आहुत्या द्याव्यात. तथापि, वास्तू अत्यधिक विस्तीर्ण असेल तर अधिक संख्येने वास्तूच्या आहुत्या देणे हे केव्हाही चांगले. कल्पोक्तसंख्येने वास्तूला आहुत्या दिल्यानंतर वास्तुदेवतेस बेलफळाच्या किंवा बेलाच्या पानाच्या पाच आहुत्या द्याव्यात. शेवटी चरक्यादिदेवता (८) व इंद्रादिदेवता (८) ह्यांना कल्पोक्त द्रव्याने आहुत्या द्याव्यात. अशा रितीने होम संपन्न झाल्यानंतर स्विष्टकृत व प्रायश्चित्तहोम करावा. वास्तुशांतीदिवशी ग्रहमख असल्यामुळे ग्रहबलिदानदेखील करावयाचे असते. त्यानुसार ग्रहदेवता-वास्तोष्पति-क्षेत्रपालादिदेवता ह्यांच्यासाठी बलिदान करावे. बलिदानासाठी एका शिप्तरात (वेळूच्या टोपलीत) भाताचा बली करून त्यावर विविध कृष्णद्रव्ये घालावीत व तो बली यजमानासह सर्व कुटुंबीयांवरून ओवाळून तिठ्यावर ठेवावा. त्यानंतर पूर्णाहुती होऊन मुख्यहवनाचा विधी पूर्ण होतो. नंतर विभूतिधारण, अग्निप्रार्थना, स्थापितदेवता-उत्तरपूजन, यजमानावर कलशांतील जलाभिषेक, आचार्यदक्षिणाप्रदान करावे. त्यानंतर अग्निसमारोप करून आशीर्वादग्रहणापर्यंत अन्य कर्मे करावीत. अशा प्रकारे वास्तुशांतीचा मुख्यविधी संपन्न होतो. त्यानंतर ‘धरापूजन' करण्यात येते. त्या वेळी यजमानपत्नीने वास्तुनिक्षेपस्थानी धरादेवीची (भूमीची) पूजा करावी. पूजा केलेल्या ठिकाणी वास्तुनिक्षेप करण्यासाठी गर्ता (खड्डा) करून त्यामध्ये 'वास्तुनिक्षेप' केला जातो. वास्त