top of page

महालय श्राद्ध

101 dólares estadounidenses
La ubicación del cliente

Descripción del servicio

महालय श्राद्ध पक्ष सर्व पितरांच्या व मयत आप्तेष्टांच्या प्रित्यर्थ, भाद्रपद वद्य पक्षात मरण तिथीस किंवा अमावस्येच्या दिवशी पक्ष म्हणून हे श्राद्ध करतात यास महालयश्राद्ध असे म्हणतात. श्राद्ध शब्दाचा अर्थ मृत पिता इत्यादिकांस उद्देशून विहित काली व देशी पक्वान्न, आमान्न व हिरण्य यातून कोणत्याही एका द्रव्याचे विधियुक्त दान करणे ते श्राद्ध होय. पितर नाहीत असे अश्रद्ध ने मानून जो श्राद्ध करीत नाही त्याचे पितर रुधिर पान म्हणजे रक्त प्राशन करतात रक्त पितात. : धर्मसिंधु महालय पर पाक्षिक श्राद्ध फलम् आयु: प्रजा धनं विद्याम् स्वर्गं मोक्ष सुखानिचl प्रयछंति तथा राज्यम्  पितर: श्राध्द तर्पिता:ll श्राद्ध कर्माने आयुष्य संतती धन विद्या स्वर्ग मोक्ष आणि राज्य प्राप्ती होते.


Política de cancelación

No refund on cancellation


Datos de contacto

+917875032009

vedmatagayatri4@gmail.com

Vrindavan Apartment No 506, Aanandghan Bulding, Garmal, Dhayari, Pune, Khadewadi, Maharashtra 411041, India


©2025 

bottom of page
https://manage.wix.com/catalog-feed/v1/feed.tsv?marketplace=google&version=1&token=L6pyf%2F%2BCAsNOB5TcfltUWwm29a2SdYssSfYd%2BVC1LUyXMYQdHORi5DDXy48%2BwmbI&productsOnly=false